Jump to content

चिले राष्ट्रीय फुटबॉल संघ

चिली ध्वज चिली
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव ला रोहा
(लाल्या)
राष्ट्रीय संघटना Federación de Fútbol de Chile (चिले फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटनाकॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
सर्वाधिक सामने लायोनेल सांचेझ (८४)
सर्वाधिक गोल मार्सेलो सालास (३७)
प्रमुख स्टेडियम नॅशनल स्टेडियम
फिफा संकेत CHI
सद्य फिफा क्रमवारी १३
फिफा क्रमवारी उच्चांक(एप्रिल १९९८)
फिफा क्रमवारी नीचांक ८४ (डिसेंबर २००२)
सद्य एलो क्रमवारी १०
एलो क्रमवारी उच्चांक(जुलै २०११)
एलो क्रमवारी नीचांक ६० (२००३)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ३ - १ चिले चिली
(बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना; २७ मे १९१०)
सर्वात मोठा विजय
चिली चिले ७ - ० व्हेनेझुएला Flag of व्हेनेझुएला
(सान्तियागो, चिले; २९ ऑगस्ट १९७९)
चिली चिले ७ - ० आर्मेनिया Flag of आर्मेनिया
(व्हिन्या देल मार, चिले; १ एप्रिल १९९७)[]
सर्वात मोठी हार
ब्राझीलचा ध्वज ब्राझील ७ - ० चिले चिली
(रियो दि जानेरो, ब्राझील; १७ सप्टेंबर १९५९)
फिफा विश्वचषक
पात्रता ९ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान, १९६२
कोपा आमेरिका
पात्रता ३५ (प्रथम १९१६)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेते, २०१५
ऑलिंपिक पदक माहिती
पुरुष फुटबॉल
ऑलिंपिक स्पर्धा
कांस्य२००० सिडनीसंघ

चिले फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Chile) हा चिले देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. चिलेने आजवर ९ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली असून १९६२ सालच्या स्पर्धेमध्ये तिसरे स्थान मिळवले होते.

फिफा विश्वचषक प्रदर्शन

वर्ष स्थान
उरुग्वे १९३०पहिली फेरी
इटली १९३४सहभाग नाही
फ्रान्स १९३८
ब्राझील १९५०साखळी फेरी
स्वित्झर्लंड १९५४पात्रता नाही
स्वीडन १९५८
चिली १९६२तिसरे स्थान
इंग्लंड १९६६साखळी फेरी
मेक्सिको १९७०पात्रता नाही
पश्चिम जर्मनी १९७४साखळी फेरी
आर्जेन्टिना १९७८पात्रता नाही
स्पेन १९८२साखळी फेरी
मेक्सिको १९८६पात्रता नाही
इटली १९९०अपात्र
अमेरिका १९९४निलंबित
फ्रान्स १९९८१६ संघांची फेरी
दक्षिण कोरिया जपान २००२पात्रता नाही
जर्मनी २००६
दक्षिण आफ्रिका २०१०१६ संघांची फेरी
ब्राझील २०१४पात्र

बाह्य दुवे

संदर्भ