चिलखती वाहने
युद्धात शत्रूच्या आक्रमणापासून चिलखत पुरवणाऱ्या वाहनांना चिलखती वाहने असे म्हणतात. यांची बांधणी दणकट व कोणत्याही परिस्थितीत चालत राहण्यासाठी केलेली असते.
इंधन
उच्च तापमानात सहजतेने जळत नसल्याने डीझेलचा उपयोग चिलखती वाहने, लष्करी वाहने तसेच रणगाडे यात होतो. डीझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात.