चिराळा
हा लेख आंध्र प्रदेशातील गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चिराळा (निःसंदिग्धीकरण).
चिराळा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील प्रकाशम जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. या गावाचे पूर्वीचे नाव क्षीरपुरी होते. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८७,२०० होती.
हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे. चिराळा रेल्वे स्थानक चेन्नई-कोलकाता रेल्वेमार्गावरील स्थानक आहे.