Jump to content

चिरंजीवपद

चिरंजीवपद ही संत एकनाथ यांनी केलेली एक लघुरचना आहे. यामध्ये साधकाने चिरंजीवपद मिळविण्यासाठी काय करावे आणि प्रपंच व परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचे विवेचन केले आहे. यामध्ये एकूण ४२ ओव्या आहेत.

हे सुद्धा पहा