चिमण पाणलावा
चिमण पाणलावा (इंग्लिश:Jack Snipe; हिंदी:छोटा चहा) हा एक पक्षी आहे.
इतर पाणलाव्यांपेक्षा आकाराने लहान असतो. चोच लहान व गर्द रंगाच्या डोक्यावर पिवळट रेघा नसतात. पाचरीसारखी टोकदार गर्द तपकिरी शेपटी असते.शेपटीच्या टोकाची पिसे पांढरी नसतात.
वितरण
भारत,श्रीलंका आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे.
निवासस्थाने
दलदली भागात निवासी असतात.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली