Jump to content

चिपो मुगेरी

चिपो स्पिवे मुगेरी (२ मार्च, इ.स. १९९२:मुटारे, झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमब्रेक गोलंदाजी करते.[]

मुगेरी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना वयाच्या १५व्या वर्षी १८ फेब्रुवारी, २००८ रोजी स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडविरुद्ध खेळली. मुगेरी झिम्बाब्वे संघाची नायिका होती.

मुगेरीचा पती डोनाल्ड तिरिपानो झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. त्यांना एक मुलगी आहे.

संदर्भ आणि नोंदी