Jump to content

चिन्नमुंडा

चिन्नमुंडा

चिन्नमुंडा ही बौद्ध देवी आहे.[] तिचे गुणधर्म आणि मूर्तिमंत हिंदू देवी छिन्नमस्ता सारखेच आहेत. चिन्नामुंडाची अनेकदा मेखला आणि कनखला यांच्यासोबत मुर्ती असते. या दोन डोके नसलेल्या बहिणी मान्ल्या जातात. ८४ महासिद्धांच्या यादीत दिसणाऱ्या भारतीय बौद्ध तांत्रिक तज्ञांसोबत चित्रित केले जाते.

संदर्भ

  1. ^ Shaw, Miranda Eberle (2006). Buddhist Goddesses of India. pp. 404–5. ISBN 0691127581.