Jump to content

चिनी माती

चिनी माती हे 'काओलिनाइट' या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे.हे चीन मध्ये सापडते म्हणून यास चिनी माती म्हणतात.या मातीची फुगण्याची व आक्रसण्याची क्षमता फारच कमी असते.याचा वापर भांडी बनविण्यासाठी,औषधासाठी व टूथपेस्ट मध्ये करतात. चिनी माती प्रामुख्याने रत्‍नागिरी,कोल्हापूर जिल्ह्यात सापडते