Jump to content

चिनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९

चीनी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण कोरिया दौरा, २०१८-१९
दक्षिण कोरिया महिला
चीनी महिला
तारीख३ – ४ नोव्हेंबर २०१८
संघनायकसेऊंगमीन सॉंग ली हाओयी
२०-२० मालिका
निकालचीनी महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

चीन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेला होता. दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने पदार्पण केले.

चीनने मालिका २-१ अशी जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

३ ऑक्टोबर २०१८
११:००
धावफलक
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
१०४/७ (२० षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
१०५/२ (११.३ षटके)
सेऊंगमीन सॉंग ३१* (४६)
हान लिली २/१२ (४ षटके)
झांग चॅन ५५ (४२)
मिना बीक १/४ (१ षटक)
Flag of the People's Republic of China चीन ८ गडी आणि ५१ चेंडू राखून विजयी.
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
  • नाणेफेक : चीन महिला, गोलंदाजी.
  • हा चीन महिला आणि दक्षिण कोरिया महिलांचा पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मिना बीक, कांग चोई, सिनाई किम, सेरी चांग, सेऊंगमीन सॉंग, हालिआम क्वॉन, एजी ओंग, ही जंग ली, सु जीन किम, सो इयोन पार्क, एजीन पार्क (द.को.), झांग चॅन, वांग लू व्न्यू, झांग यानलिंग, लू पिंग, झांग शियांयू, यिंग झोउ, हान लिली, झिंग यी, झु झियांग, लिऊ मीन आणि ली हाओये (चीन) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

४ ऑक्टोबर २०१८
११:००
धावफलक
दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
९४/५ (२० षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
९८/० (१२ षटके)
कांग चोई १६ (३०)
वांग लू व्न्यू २/१९ (४ षटके)
हान लिली ४५* (३८)
Flag of the People's Republic of China चीन १० गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी.
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
  • नाणेफेक : चीन महिला, गोलंदाजी.
  • जियोन पार्क, ज्यूनियर जी येऑन (द.को.) आणि झांग हुई यु (चीन) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

४ ऑक्टोबर २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
११५/६ (२० षटके)
वि
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
११७/५ (१८.१ षटके)
झांग चॅन २८ (३४)
मिना बीक ३/१७ (४ षटके)
मिना बीक ५१* (५७)
ली हाओयी २/१३ (४ षटके)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५ गडी आणि १७ चेंडू राखून विजयी.
येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन
  • नाणेफेक : दक्षिण कोरिया महिला, गोलंदाजी.
  • येबीन का (द.को.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.