Jump to content

चित्रान्न

चित्रान्न
जेवणातील कोर्स नाष्टा म्हणून आणि कधी कधी जेवणातील एक जिन्नस म्हणून
उगमभारत
प्रदेश किंवा राज्यकर्नाटक
अन्न वाढण्याचे तापमान गरमागरम
मुख्य घटकभात
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य लिंबाचा रस, शेंगदाणे, मिरच्या, हळद, मोहरी इत्यादी
भिन्नता लिंबू चित्रान्न, कांदा चित्रान्न, आंबा चित्रान्न, नारळी चित्रान्न
तत्सम पदार्थ फोडणीचा भात

चित्रान्न (Kannada: ಚಿತ್ರಾನ್ನ) ही भातापासून केली जाणारी दक्षिण भारतीय पाककृती आहे.[]

विविध प्रकार

शिजवते वेळी वापरल्या गेलेल्या घटकांवरून चित्रान्नाचे विविध प्रकार निर्माण झाले आहेत.[]

  • लिंबू चित्रान्न: हा तांदूळ हळद आणि लिंबाचा रस मिसळून बनविला जातो.
  • कांदा चित्रान्न : भाजलेले कांदे, मोहरी, चणा आणि हिरव्या मिरच्या यात मिसळल्या जातात.
  • आंबा चित्रान्न  : कैरीचे तुकडे तांदळात मिसळले जातात.
  • नारळी चित्रान्न  : नारळाचा कीस आणि मोहरीचे दाणे पेस्ट म्हणून तांदळात मिसळले जातात.

संदर्भ

  1. ^ "Make South Indian-Style Mango Rice (Mavinakayi Nellikai Chitranna) To Bid Adieu To Mangoes". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Make South Indian-Style Mango Rice (Mavinakayi Nellikai Chitranna) To Bid Adieu To Mangoes". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे