Jump to content

चिचोंडी शिराळ

चिचोंडी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. चिचोंडी हे गाव श्री आनंद बाबांचे जन्मस्थान आहे.चिचोंडी येथे जुन्या काळातील बारव आहे.चिचोंडी ही आसपासच्या 5 ते 6 खेड्यांची बाजारपेठ आहे.