चिखली (बुलढाणा)
हा लेख चिखली याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चिखली (निःसंदिग्धीकरण).
?चिखली महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | चिखली |
पंचायत समिती | चिखली |
चिखली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखली तालुक्यातील हे चिखली नावाचे गाव जालना - खामगाव ह्या मार्गावर आहे.
बुलढाणा जिल्यातील चिखली शहर हे इंग्रजांचे गढ समजल्या जायचे येथे इंग्रजांनी मोठं मोठ्या तेल फेक्टरी, कापूस जिनिग वस्त्रोउद्योग निर्मिती सरकारी कामकाज व्यवस्थापन स्थापन करून ठेवलेल्या होत्या.