Jump to content

चिंता मोहन

चिंता मोहन (नोव्हेंबर ११, इ.स. १९५४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९८,इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील तिरूपती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.