चिंता अनुराधा
चिंता अनुराधा | |
सदस्य भारतीय संसद | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे २०१९ | |
मागील | पांडुला रवींद्र बाबू |
---|---|
मतदारसंघ | अमलापुरम लोकसभा मतदारसंघ, आंध्र प्रदेश |
जन्म | १८ ऑक्टोबर, १९७२ मारुतेरू गाव, पश्चिम गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत |
राजकीय पक्ष | वायएसआर काँग्रेस पार्टी |
वडील | चिंता कृष्णमूर्ती |
पती | श्री तल्ला सत्यनारायण (ल. १९९१) |
व्यवसाय |
|
संकेतस्थळ | chintaanuradha |
चिंता अनुराधा या एक भारतीय राजकारणी आणि अमलापुरम लोकसभा मतदारसंघ, आंध्र प्रदेश येथील खासदार आहेत. त्या वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) साठी संसद समन्वयक देखील आहे.[१][२]
मोहीम
वायएसआरसीपीच्या उमेदवार म्हणून, अनुराधा १७ व्या लोकसभेच्या सदस्य होण्यासाठी निवडणूक लढवली होती.[३][४] १६ मार्च २०१९ रोजी, त्यांना अधिकृतपणे तिच्या पक्षाचे नामांकन मिळाले.[५]
एप्रिल २०१९ मध्ये, अफवा पसरू लागल्या की त्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत.[६] अनुराधा यांनी याचा इन्कार केला. जनसेना आणि तेलुगु देसम पक्षाच्या सदस्यांवर तिच्याविरोधात चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला.[६][७]
वैयक्तिक जीवन
अनुराधा ह्या चिंता कृष्णमूर्ती यांची मुलगी होती.[२][८] त्यांचे पालनपोषण आंध्र प्रदेश, भारतातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मारुतेरू गावात झाले.[२]
१९९१ मध्ये, त्यांनी त्यांचा सध्याचा जोडीदार श्री तल्ला सत्यनारायण यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.[२]
संदर्भ
- ^ "చంద్రబాబుని ప్రజలు నమ్మే పరిస్థితి లేదు...కోఆర్ఢినేటర్ చింతా అనురాధ". EEROJU NEWS (तेलगू भाषेत). 12 February 2019. 23 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 May 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Chinta Anuradha About Page". chintaanuradha.com. 23 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 May 2019 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Penumala, Nagaraju (21 February 2019). "వైసిపిలో పండుల రవీంద్రబాబుకు సీటు చిక్కులు". Asianet News Network Pvt Ltd (तेलगू भाषेत). 23 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "అమలాపురం వైసీపీ చింతా అనురాధ ఓడిపోనున్నారా ? జనసేన గెలువనుందా ?". APHerald [Andhra Pradesh Herald] (तेलगू भाषेत). 23 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "అమలాపురం లోక్సభ అభ్యర్థిగా చింతా అనురాధ". Sakshi (तेलगू भाषेत). 17 March 2019. 23 May 2019 रोजी पाहिले.
- ^ a b "Chinta Anuradha Miffed at Withdrawal Rumours". Sakshipost. 23 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "YSRC nominee threatens to withdraw". Deccan Chronicle. 9 April 2019. 23 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "కోనసీమ కింగ్ ఎవరో ?". NewsOrbit (तेलगू भाषेत). 4 April 2019. 23 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 May 2019 रोजी पाहिले.