Jump to content

चिंतामणी नीळकंठ जोशी

चिंतामणी नीळकंठ जोशी (जन्म : २० सप्टेंबर १८८०[]; - १६ जून १९४८[]) हे हैदराबाद येथे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी शिवलीलामृत हा श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिलेल्या मराठी काव्यग्रंथाचे विपुल संशोधन केले आहे. आहे.

प्रकाशित साहित्य

ग्रंथ

मराठी

  1. मराठी गद्यपद्यावली (१९१२)
  2. मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी (१९१३)
  3. अनुवादविचार
  4. निरंजन माधवाच्या स्तोत्रसंग्रहावर टीकात्मक निबंध (१८३५)
  5. मराठवाड्यातील अर्वाचीन मराठी वाङ्मय (१८३९)
  6. श्रीधर : चरित्र आणि काव्यविवेचन (१९५१)

संस्कृत

  1. मुंबई मॅट्रिकचे संस्कृत पेपर्स - उत्तरासहित (१९००-१९२२)
  2. वाल्मीकिरामायण - बालकाण्ड - नोट्स् व भाषांतरासहित (१९१४)
  3. उत्तररामचरित - इंग्लिश भाषांतर (मूळ लेखक - पां. वा. काणे) तिसरी आवृत्ती, १९२९)
  4. महाभारतप्रवेशिका (इंग्लिश भाषांतर)

संदर्भ

संदर्भसूची

  • जोशी, चिंतामण नीळकंठ. श्रीधर : चरित्र आणि काव्यविवेचन. हैदराबाद: मेघश्याम चिंतामण जोशी. १३ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.