Jump to content

चिंचवण (वडाचे)

छत्रपती संभाजीनगर जिल्यातील व सिल्लोड तालुक्यातील हे गाव आहे सिल्लोड पासून २५ किलोमीटर अंतरावर हे छोटेसे गाव आहे. या गावची ओळख ही पूर्वीपासून च आहे. या गावात हजारो वर्षापूर्वीचे २५ एकरव्हून जास्त वडाची झाडे आहेत.

या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, तसेच गावाची लोकसंख्या ५००० आहे, गावात स्वच्छता पाणी व्यवस्था, घनकचरा, हागणदारी मुक्त गाव तसेच, गावात शांततेचे वातावरण, ह्या गावचे वैशिष्टे या गावात पोळा ल यात्रा असते. व गावात खूप मोठे पारायण सोहळा पार पडला जातो, राम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये खूप मोठा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा असतो त्यामधे मोठ्या संख्येने उपस्थित असते.