चाल जीवी लईए
चाल जीवी लईए(गुजराती: ચાલ જીવી લઈએ) हा २०१९ चा भारतीय गुजराती -भाषेतील कॉमेडी-ड्रामा रोड चित्रपट आहे जो विपुल मेहता लिखित आणि दिग्दर्शित आहे. कोकोनट मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रश्मिन मजीठिया निर्मित. चित्रपटात सिद्धार्थ रांदेरिया , यश सोनी आणि आरोही पटेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.साउंडट्रॅक सचिन-जिगर यांनी रचला होता।
चाल जीवी लईए ચાલ જીવી લઈએ | |
---|---|
दिग्दर्शन | विपूल मेहता |
प्रमुख कलाकार |
|
संवाद |
|
छाया | प्रतीक परमार |
संगीत | सचिन आणि जिगर |
देश | भारत |
भाषा | गुजराती |
प्रदर्शित | १ फेब्रुवारी २०१९ |
वितरक | कोकोनट मोशन पिक्चर्स |
अवधी | १४५ मिनिटे |
कलाकार
- सिद्धार्थ रांदेरिया
- यश
- आरोही पटेल
- अरुणा इराणी (अतिथी कलाकार)
उत्पादन
हा चित्रपट उत्तराखंडमध्ये हरिद्वार, चोपटा आणि केदारनाथ या ठिकाणी शूट करण्यात आला आहे.[१]
रिमेक
हा चित्रपट मराठी भाषेत रिमेक करण्यात आला आहे. ज्याचे नाव ओले आले आहे. यात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे आणि तन्वी आझमी यांच्या भूमिका आहेत.
संदर्भ
- ^ "'ચાલ જીવી લઈએ': ઉત્તરાખંડનાં ખૂબસૂરત સ્થળે લઈ જતી પહેલી ગુજરાતી ફિલ્મ". Chitralekha (गुजराती भाषेत). 2019-02-11 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील चाल जीवी लईए चे पान (इंग्लिश मजकूर)