Jump to content

चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक

चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक

जॉंखीर चार्ल्स जोसेफ मरिया रुईस डि बीरेनब्रुक (१ डिसेंबर, इ.स. १८७३ - १७ एप्रिल, इ.स. १९३६) हा नेदरलॅंड्सचा पंतप्रधान होता. हा १९१८ ते १९२५ आणि १९२९ ते १९३३ दरम्यान सत्तेवर होता.