चार्ल्स मॅरियट
चार्ल्स फादर स्टोवेल मॅरियट (सप्टेंबर १४, इ.स. १८९५:हीटन मूर, स्टॉकपोर्ट, लॅंकेशायर, इंग्लंड - ऑक्टोबर १३, इ.स. १९६६:डॉलिस हिल, मिडलसेक्स, इंग्लंड) हा इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
हा लॅंकेशायर, कॅंब्रिज विद्यापीट आणि केंट संघांसाठी प्रथमवर्गीय क्रिकेट खेळला.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |