चार्टर अॅक्ट १८१३
1813 United Kingdom of Great Britain and Ireland Act of Parliament 53 Geo. 3 c. 155 | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | Public General Act of the Parliament of the United Kingdom | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी | ||
स्थान | ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र | ||
कार्यक्षेत्र भाग | ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र | ||
Full work available at URL | |||
प्रकाशन तारीख |
| ||
मालिका |
| ||
मागील |
| ||
| |||
ह्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला दिलेली २० वर्षांची मुदतवाढ १८१३ मध्ये संपुष्टात आली. हिंदुस्थानात व्यापार करण्याचे कंपनीचे एकाधिकार काढून घेण्यात आले. फक्त चीनबरोबर चहा आणि अफूचा व्यापार करण्याचे सर्वाधिकार कंपनीस देण्यात आले. ख्रिश्चन मिशनऱ्यांना हिंदुस्थानात धर्मप्रचार करण्याची परवानगी देण्यात आली. हिंदुस्थानी नागरिकांच्या शिक्षणावर दरवर्षी एक लाख रुपये खर्च करण्याची सूचना कंपनीला देण्यात आली. कंपनीच्या सर्व व्यवहारांवर ब्रिटिश सरकारचा अंमल प्रस्थापित झाला.