Jump to content

चारा निर्मिती

शेती पूरक व्यवसाय मध्ये चारा उत्पादन निर्मिती हा एक फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. यामध्ये

1) कोरडा चारा साठवून ठेवणे यामधे ज्वारीचा कडबा कुटी करून १०० किलो बॅग भरून विक्री करू शकता.

2) सोयाबीन,ज्वारी,हरबरा,तुर,गहू, मूग,यांचे गुळी,(भूसा) एकत्रित किंवा स्वतंत्र पणे विकू शकतो.

3)मूरघास निर्मिती करून विक्री करता येईल.

4) विविध प्रकारचे नेपियर घास, कडोळ,मका,लागवड करून हिरवी कापून जनावराच्या बाजारात,किंवा गावात पण सरी प्रमाणे विक्री करता येईल.

5) शेळी साठी लागणारे विविध प्रकारचे चारे लागवड करून शहराच्या ठिकाणी प्रतेक शहरात अशी काही ठिकाणे असतात त्या ठिकाणी शेलीचा ओला,सुका,चारा दररोज विकला जातो.