चाम ढोक
चाम ढोक, चत्रा ढोक ,चाम ढोक, मोठा ढोक (इंग्लिश:पेंटेड स्टोर्क; हिंदी:कठसारंग ,कनकरी, झींगरी ,ढोक ,ढोख) हा एक पक्षी आहे
[[File:Pa
ओळख
हा आकाराने गिधाडापेक्षा मोठा व मोठी लांब पिवळी चोच व टोकाला थोडासा बाक व मेणासारखा पिवळा रंग असलेल्या चेहऱ्यावर पिसे नसतात .साऱ्या अंगावर पांढरी पिसे असतात .त्यावर चमकदार हिरवट काळ्या रंगाच्या खुणा असतात तसेच छातीवर आडवा काळा पट्टा व पंख गुलाबी असतात .व नर मादी सारखे असतात .
वितरण
निवासी असतात व स्थानिक स्थलांतर असते .तसेच भारतातील पठारी भाग ,नेपाल आणि श्रीलंका येथे आढळतात .
निवासस्थाने
दलदली ,सरोवरे आणि भातशेती
संदर्भ
पक्षिकोश लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली