Jump to content

चाउ एन-लाय

चाउ एन-लाय

चाउ एन-लाय (मार्च ५, इ.स. १८९८ - जानेवारी ८, इ.स. १९७६) हा चीनच्या साम्यवादी पक्षाचा नेता व राष्ट्राध्यक्ष होता.

चाउ एन-लाय हा इ.स. १९४९ ते मृत्यूपर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होता तसेच १९४९ ते इ.स. १९५८पर्यंत त्याने चीनचे परराष्ट्रमंत्रीपदही सांभाळले.