Jump to content

चांपा, छत्तीसगढ

हे छत्तीसगढ राज्यातील एक गाव आहे. हे जांजगिर या गावापासून सुमारे ८-१० किलोमीटर अंतरावर आहे.जांजगिर-चांपा जिल्हा हे संयुक्त नाव असलेल्या जिल्ह्यामधील एक गाव आहे.या गावास कांचन,कोसा व कास्यनगरी म्हणूनही ओळखल्या जाते.प्रशासकीय सोयीचे दृष्टीने जिल्हा कचेरी व जिल्ह्याशी संबंधित कार्यालये जांजगिर येथे आहेत.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ लेखक - डॉ. उदय राजहंस. दिनांक-१६/१०/२०१६ - तरुण भारत - ई पेपर - आसमंत पुरवणी पान क्र. ८ 'सोंठी Check |दुवा= value (सहाय्य). १६/१०/२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे