चांगलांग
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
| |||
चांगलांग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर चांगलांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
चांगलांग हे अरुणाचल प्रदेशातील एक प्रसिद्ध शहर आहे. डोंगर, दऱ्या, धरणे यामुळे पर्यटनासाठी या शहराचे विशेष महत्त्व आहे. देशी तसेच परदेशी पर्यटक येथील मनोहारी वातावरणामुळे येथे आकर्षित होतात. मोहमोल हा येथील प्रमुख उत्सव असून, या उत्सवातून नवीन पिढीला अरुणाचल प्रदेशातील संस्कृतीचे ज्ञान दिले जाते.