Jump to content

चप्पल

चपला येथे पुनर्निर्देशित होते. चपलाच्या इतर उपयोगांसाठी पहा चपला मध्ये कोल्हापुरी चप्पल ही वेगळी आहे चपला (निःसंदिग्धीकरण)

तळव्यांच्या संरक्षणासही पायात घालण्याच्या पादत्राणास चप्पल असे म्हणतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारची चप्पल बाजारात उपलब्ध असतात. पायांचे रक्षण करण्यासाठी आपण चपलांचा वापर करतो.