Jump to content

चतुष्पाद

चार पाय असलेल्या प्राण्यांना चतुष्पाद असे म्हणतात. मेंढी, गाढव, उंट, हत्ती इ. हे चतुष्पाद प्राणी आहेत.