Jump to content

चतुर्तारांकित पद

चतुर्तारांकित पद(इंग्लिश: फोर-स्टार रँक) ही नाटो संहितेद्वारे (NATO OF-9 कोड) वर्णन केलेल्या कोणत्याही चार-स्टार अधिकाऱ्याची श्रेणी (रँक) असते. फोर-स्टार अधिकारी हे सहसा सशस्त्र सेवेतील सर्वात वरिष्ठ कमांडर असतात, ज्यांच्याकडे (पूर्ण) अॅडमिरल, (पूर्ण) जनरल, कर्नल जनरल, आर्मी जनरल या रँक असतात किंवा स्वतंत्र श्रेणी संरचना असलेल्या हवाई दलांच्या बाबतीत, हवाई मुख्य मार्शल ही रँक असते.

उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) सदस्य नसलेल्या काही सशस्त्र दलांद्वारे देखील हे पद वापरले जाते.

संदर्भ