चतुःश्रुंगी मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर सेनापती बापट रोडवरील टेकडीवर आहे. हे पेशव्यांच्या मराठा राज्याच्या काळात बांधले गेले असे म्हणतात.[१]
स्थान
चतुःशृंगी म्हणजे चार शिखर असलेला पर्वत. चट्टुशृंगी मंदिर ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आहे आणि हे सामर्थ्य आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे. चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी १७०हून अधिक पायऱ्या चढणे आवश्यक आहे. मंदिराच्या आवारात दुर्गा आणि भगवान गणेश यांचीही मंदिरे आहेत. यात अष्टविनायकाच्या आठ लघु मूर्तींचा समावेश आहे. ही लहान मंदिरे चार स्वतंत्र टेकड्यांवर आहेत.[२]
मुख्य देवता
मंदिराची प्रमुख देवता चतुश्रृंगी देवी आहे, ज्याला देवी अंबरेश्वरी असेही म्हणतात. तिला पुणे शहराची प्रमुख देवता देखील मानले जाते. मंदिराची देखभाल चतुश्रृंगी देवस्थान ट्रस्ट करते. दरवर्षी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला डोंगराच्या पायथ्याशी जत्रा भरते. चतुश्रृंगी देवीच्या पूजेसाठी हजारो लोक जमतात.[१] गीता अध्याय क्र. १६ श्लोक क्र. २३ मध्ये सांगितले आहे कि, जो शास्त्राच्या आज्ञेचा त्याग करून आपल्या मनमोहक इच्छेनुसार कार्य करतो, त्याला ना सिद्धी, ना परम स्थिती, ना सुख प्राप्त होते.[३]
बाह्य दुवे
चतुशृंगी देवस्थान, पुणे
संदर्भ
- ^ a b "Know Your City: Chaturshringi Temple". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2013-09-30. 2021-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Chaturshringi Temple". www.mapsofindia.com. 2021-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Gyan Ganga - River of Knowledge - Jagat Guru Rampal Ji". www.jagatgururampalji.org (इंग्रजी भाषेत). 2024-02-03 रोजी पाहिले.
|
---|
इतिहास | महत्वाच्या घटना | |
---|
महत्त्वाच्या व्यक्ती | |
---|
महत्त्वाची ठिकाणे | |
---|
|
---|
शहर | |
---|
महत्त्वाची ठिकाणे | महत्त्वाच्या इमारती | |
---|
देवळे | |
---|
मारुतीची देवळे | दुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती |
---|
वस्तू संग्रहालये | राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय |
---|
उद्याने आणि प्राणी संग्रहालये | बंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान |
---|
दवाखाने | आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे |
---|
|
---|
कंपन्या | |
---|
वाहतूक व्यवस्था | |
---|
संस्कृती | |
---|
शिक्षण | |
---|
खेळ | स्पर्धा | पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स |
---|
संघ | पुणे वॉरियर्स |
---|
|
---|
भूगोल | टेकड्या | वेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी |
---|
नद्या, तलाव, धरणे | मुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव |
---|
|
---|
ठिकाण | पेठा | सोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ |
---|
विस्तारलेले पुणे | |
---|
|
---|