चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी
चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी |
---|
चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (नोव्हेंबर २०, १९२७ - ३ जानेवारी २०१९) हे मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील होत.
प्रकाशित साहित्य
- अंतर्यात्रा
- काळाची पाऊले
- न्यायमूर्ती का हलफनामा (हिंदी)
- भारतीय संविधानाचे अधिष्ठान
- मंझिल दूरच राहिली!
- माणूसनामा
- मानवनिष्ठ अध्यात्म
- लोकतंत्र एवं राहों के अन्वेषण (हिंदी)
- शोध गांधींचा
- समाजमन
- सहप्रवास
- सूर्योदयाची वाट पाहूया
बाह्य दुवे
- न्या. धर्माधिकारींचा एक लेख
- न्या. धर्माधिकारींवर लोकसत्ता मधील लेख Archived 2016-03-09 at the Wayback Machine.
पुरस्कार
- पद्मभूषण पुरस्कार, २००४
इतर
गांधीजी आणि त्यांचे विचार हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे. व्यक्तीप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य न मानता जिज्ञासू, निरपेक्ष वृत्तीने आणि तटस्थता कायम ठेवून गांधीजींच्या विचाराचा विचार आजच्या संदर्भात करावाच लागेल. -- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी