Jump to content

चंद्रकांत बांदिवडेकर

डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी हिंदी पुस्तकांची मराठीत आणि मराठी पुस्तके हिंदीत अनुवादित केली आहेत. बांदिवडेकरांनी अनुवादित केलेल्या विंदा करंदीकरांच्या काही कविता येथे Archived 2020-07-11 at the Wayback Machine. आहेत.

पुस्तके

  • आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग (साहित्य परिचय)
  • देशी वाण (साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आधुनिक भारतीय कादंबऱ्यांचा रसास्वाद)
  • प्रेमचंद (हिंदी लेखक) - व्यक्तिचित्रण.
  • मर्मवेध (व्यक्तिचित्रण, साहित्य आणि समीक्षा)
  • लक्षवेधी कादंबऱ्या (साहित्य समीक्षा)
  • साहित्याचे मर्म: शोध आणि बोध (साहित्य आणि समीक्षा)