चंदिगढ करे आशिकी
2021 film directed by Abhishek Kapoor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
चंदीगड करे आशिकी हा २०२१चा अभिषेक कपूर दिग्दर्शित आणि टी सिरीज निर्मित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी-थरारपट आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य कलाकार आहेत. हे १० डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाले.[१][२]
अभिनेते
- आयुष्मान खुराणा
- वाणी कपूर
- यश भोजवानी
- अभिषेक बजाज
- कंवलजीत सिंग
- गौरव शर्मा
- गौतम शर्मा
- योगराज सिंग
- अंजन श्रीवास्तव
कथा
चंदीगडमधील बॉडीबिल्डर मनू झुम्बा शिक्षिका असलेल्या मानवीच्या प्रेमात पडतो. धक्कादायक खुलासा झाल्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत गोंधळ निर्माण होईपर्यंत सर्व काही ठीक आहे.[३]
बाह्य दुवा
चंदीगड करे आशिकी आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "Ayushmann Khurrana-Vaani Kapoor's next film titled 'Chandigarh Kare Aashiqui'" (इंग्रजी भाषेत). PTI. 2020-10-22. ISSN 0971-751X.CS1 maint: others (link)
- ^ "Vaani Kapoor wraps up shooting for 'Chandigarh Kare Aashiqui' with Ayushmann Khurrana, shares one last glimpse from the film sets - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ "Abhishek Bajaj is the villain in Ayushmann Khurrana's 'Chandigarh Kare Aashiqui' - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-17 रोजी पाहिले.