Jump to content

चंदगडी

चंदगडी ही एक बाेलीभाषा आहे. या बाेली भाषेचा अभ्यास शिवाजी विद्यापीठातील, मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ.नंदकुमार माेरे यांनी केला आहे.