घोलवड रेल्वे स्थानक
घोलवड हे पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.
घोलवड | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: डहाणू रोड | मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: बोर्डी रोड | |
स्थानक क्रमांक: ३८ | चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी. |