घोरपडे
घोरपडे हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- बाजी घोरपडे - आदिलशाहा चा सरदार शहाजी महाराजांचा घात करणे,बंदी बनवणे साठी ओळखले जातात.
- संताजी घोरपडे - मराठा सेनापती.
- जयसिंगराव घोरपडे - भारतीय क्रिकेटखेळाडू.
- घोरपडे घराणे - मुधोळ संस्थानचे राज्यकर्ते.