घाशीराम कोतवाल (चित्रपट)
घाशीराम कोतवाल हा मराठी चित्रपट विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकावरून १९७७मध्ये प्रकाशित झाला.
चित्रपटात अली मियॉं, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रामी, वंदना पंडित, श्रीराम रानडे यांच्या भूमिका होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन कमल स्वरूप, कृष्णन हरिहरन, मणि कौल, सईद अख्तर अणि मिर्झा यांनी केले होते.