घारापुरी (उरण)
?घारापुरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उरण |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | बळीराम ठाकूर[१] |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
घारापुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हे गाव जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटावर आहे.[२]
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
हे घारापुरी लेण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.
नागरी सुविधा
येथे असलेल्या धरणातून गावाला पाणीपुरवठा होतो. गावामध्ये बोअरिंगची व्यवस्था आहे.उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात बूचर आयलंड नजीक असलेल्या पिरपाव बेटावरून होडीतून पाणी आणले जाते.[३]