Jump to content

घाडगे अँड सून

घाडगे अँड सून
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७७४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १४ ऑगस्ट २०१७ – २८ डिसेंबर २०१९
अधिक माहिती
नंतर राजा राणीची गं जोडी

घाडगे अँड सून ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

  • चिन्मय उदगीरकर - अक्षय देवदत्त घाडगे (अक्की)
  • भाग्यश्री लिमये - अमृता अक्षय घाडगे
  • प्रफुल्ल सामंत - पुरुषोत्तम घाडगे (अण्णा)
  • सुकन्या कुलकर्णी - साधना पुरुषोत्तम घाडगे (माई)
  • अतिशा नाईक - वसुधा दिनकर घाडगे
  • उदय साळवी - दिनकर पुरुषोत्तम घाडगे
  • ऋचा अग्निहोत्री / प्रतीक्षा मुणगेकर - कियारा सावंत
  • स्वाती लिमये - भाग्यश्री अनंत घाडगे
  • संदीप गायकवाड - अनंत दिनकर घाडगे
  • सोनल पवार - चित्रा अनंत घाडगे
  • मंजुषा गोडसे / प्राजक्ता केळकर - मृदुला देवदत्त घाडगे
  • महेश जोशी - देवदत्त पुरुषोत्तम घाडगे
  • मयुरी कपाडणे - शर्मिष्ठा घाडगे
  • उदय सबनीस - मनोहर प्रभुणे
  • उषा नाडकर्णी - आऊ
  • हर्षदा खानविलकर - इन्स्पेक्टर सौदामिनी
  • नकुल घाणेकर
  • ऋषी सक्सेना

नवीन वेळेत

क्र.दिनांकवारवेळ
१४ ऑगस्ट २०१७ - ७ सप्टेंबर २०१९सोम-शनि (कधीतरी रवि)रात्री ८.३०
९ सप्टेंबर - १४ डिसेंबर २०१९संध्या. ७
१६ - २८ डिसेंबर २०१९संध्या. ६

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली दत्ता अँड बौमा कलर्स बांग्ला ३० ऑगस्ट २०२१ - २३ जानेवारी २०२२
गुजराती मोटी बा नी नानी वहू कलर्स गुजराती १५ नोव्हेंबर २०२१ - चालू