Jump to content

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ - १७० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, घाटकोपर पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २२८१, २२८२ आणि २२८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक ४३० ते ४८५, ४९०, ४९१ ४९४ ४९६ ते ४९९, ५३७, ५८८ ते ६०८ यांचा समावेश होतो. घाटकोपर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे पराग किशोरचंद शाह हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९पराग किशोरचंद शाह भारतीय जनता पक्ष
२०१४प्रकाश मंचूभाई मेहता भारतीय जनता पक्ष
२००९प्रकाश मंचूभाई मेहता भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".