घर बंदूक बिरयानी
घर बंदूक बिरयानी | |
---|---|
दिग्दर्शन | हेमंत जंगल अवताडे |
निर्मिती | नागराज मंजुळे भूषण मंजुळे |
कथा | नागराज मंजुळे हेमंत अवताडे |
प्रमुख कलाकार | आकाश ठोसर सायली पाटील सयाजी शिंदे नागराज मंजुळे |
संकलन | कुतुब इनामदार |
छाया | विक्रम अमलादी |
संगीत | ए.व्ही. प्रफुल्लचंद्र |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ७ एप्रिल २०२३ |
वितरक | झी स्टुडियोझ |
निर्मिती खर्च | ₹८ कोटी |
एकूण उत्पन्न | ₹५.८९ कोटी |
घर बंदूक बिरयानी हेमंत जंगली आवताडे यांनी दिग्दर्शित केलेला भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित. [१] या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [२] हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. [३]
कलाकार
- आकाश ठोसर
- सायली पाटील
- सयाजी शिंदे
- नागराज मंजुळे
- दीप्ती देवी
- तानाजी गळगुंडे
- सोमनाथ अवघडे
- प्रवीण डाळिंबकर
- प्रियांशु छेत्री/बाबू
- श्वेतंबरी घुटे
- सूरज पवार
- सुभाष कांबळे
- विठ्ठल नागनाथ काळे
- निरज जामगडे
- संतोष विठ्ठलराव वडगीर (नाईक)
- ललित मटाले
- किरण प्रल्हाद ठोके
- किशोर निलेवाड
- गिरीश कृष्णात कोरवी
- चरण जाधव
- आशिष खाचणे
- अशोक प्रभाकर कानगुडे[४]
दिग्दर्शन
- हेमंत आवताडे
पटकथा
- हेमंत आवताडे, नागराज मंजुळे
उत्पादन
विकास
घर बंदुक बिर्याणी चा पहिला टीझर यू ट्यूब वर 15 ऑक्टोबर 2021 रोजी आटपाट प्रॉडक्शन द्वारे अपलोड करण्यात आला आणि दुसरा टीझर 25 ऑक्टोबर 2022 रोजी झी स्टुडिओज द्वारे हिंदीमध्ये अपलोड करण्यात आला.[५] हा चित्रपट सुरुवातीला 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार होता, परंतु भोलाच्या रिलीज तारखेमुळे तो 7 एप्रिल 2023 पर्यंत ढकलला गेला.[६] मराठी व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.[७]तेराव्या दिवसापर्यंत 4.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे[८]
संगीत
ट्रॅक सूची
मराठी | |||
---|---|---|---|
क्र. | शीर्षक | गायक | अवधी |
१. | "गुन गुन" | आशिष कुलकर्णी, कविता राम | 7:24 |
२. | "आहा हिरो" | प्रवीण कुंवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस | 5:34 |
हिन्दी | |||
---|---|---|---|
क्र. | शीर्षक | गायक | अवधी |
१. | "गुन गुन" | अनुराग कुलकर्णी, दीपाली साठे | 7:24 |
तमिळ | |||
---|---|---|---|
क्र. | शीर्षक | गायक | अवधी |
१. | "उसुरुला उसुरुला" | अनुराग कुलकर्णी, अदिती भवराजू | 7:22 |
तेलुगू | |||
---|---|---|---|
क्र. | शीर्षक | गायक | अवधी |
१. | "गुन गुन" | अनुराग कुलकर्णी, अदिती भवराजू | 7:22 |
संदर्भ
- ^ "Nagraj Manjule has never seen this! His swag is being discussed more than Akash Tosar". Maharashtra Times. 2023-01-05 रोजी पाहिले.
- ^ "'Ghar Banduk Biryani' teaser: Nagraj Manjule, Sayaji Shinde and Aakash Thosar starrer is high on the action- Watch - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-01-05 रोजी पाहिले.
- ^ "Release date of Nagraj Manjule's 'Ghar Banduk Biryani' Postponed; Ajay Devgan became the reason?". Maharashtra Times. 2023-02-13 रोजी पाहिले.
- ^ "घर बंदुक बिर्याणी फुल कास्ट". Twitter (इंग्रजी भाषेत). 2023-03-14 रोजी पाहिले.
- ^ "'घर, बंदुक, बिर्याणी' OTT अधिकार Zee5 ने मिळवले; OTT प्रकाशन तारीख लवकरच जाहीर केली जाईल". Pricebaba.com Daily (इंग्रजी भाषेत). 2023-03-10. 2023-03-10 रोजी पाहिले.
- ^ "नागराज मंजुळे यांच्या 'घर बंदुक बिर्याणी'ची रिलीज तारीख पुढे ढकलली; अजय देवगण ठरला कारण?". Maharashtra Times.
- ^ भिरवंडेकर, Harshada. "घर बंदुक बिर्याणी: नागराज मंजुळे यांच्या 'घर बंदुक बिर्याणी'ची आवड वाढली; चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट!". 2023-01-05 रोजी पाहिले.
- ^ "घर बंदुक बिर्याणी मराठी समीक्षा". 2023-01-05 रोजी पाहिले.