Jump to content

घरोघरी मातीच्या चुली (मालिका)

घरोघरी मातीच्या चुली
निर्माता आदेश बांदेकर
निर्मिती संस्था सोहम प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १८ मार्च २०२४ – चालू
अधिक माहिती
आधी साधी माणसं
नंतर प्रेमाची गोष्ट

घरोघरी मातीच्या चुली ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

  • रेश्मा शिंदे - जानकी
  • सुमीत पुसावळे - ऋषिकेश
  • प्रतीक्षा मुणगेकर - ऐश्वर्या
  • आरोही सांबरे - ओवी
  • आशुतोष पत्की - सौमित्र
  • सविता प्रभुणे - सुमित्रा
  • उदय नेने - सारंग
  • भक्ती देसाई - शर्वरी
  • अक्षय वाघमारे - विक्रांत
  • नयना आपटे - सरस्वती
  • प्रमोद पवार - नाना
  • सुनील गोडसे - सयाजी
  • ऋतुजा कुलकर्णी - अवंतिका
  • भाग्यश्री दळवी - निकिता

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी कहानी घर घर की स्टार प्लस१६ ऑक्टोबर २००० - ९ ऑक्टोबर २००८
तमिळ विटुकू वीडू वासापडी स्टार विजय २२ एप्रिल २०२४ - चालू
कन्नड जानकी संसारा स्टार सुवर्णा ६ मे २०२४ - चालू
तेलुगू इंतिती रामायणम स्टार माँ १० जून २०२४ - चालू
मल्याळम जानकीयुदेयूम अभियुदेयूम वीडू एशियानेट १७ जून २०२४ - चालू