Jump to content

घराणे

घराणे ह्याचा शब्दशः अर्थ वंशावळ असा होतो. पण संदर्भानुसार ह्या शब्दाचे अर्थ बदलतात.

  • इतिहास - राज्यकर्त्यांचे बव्हंशी वंशपरंपरागत चालत आलेले घराणे. उदाहरणार्थ, शिंदे घराणे
  • संगीत - भारतीय संगीत घराणे ज्यामध्ये विशीष्ट पद्धतीने विकसित झालेल्या संगीतशैलीमध्ये गायन, वादन अथवा नर्तन होते.