Jump to content

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ - १०० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, घनसावंगी मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. घनसावंगी तालुका, २. जालना तालुक्यातील विरेगांव आणि पाचणवडगांव ही महसूल मंडळे आणि ३. अंबड तालुक्यातील वडी गोद्री आणि गोंदी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. घनसावंगी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश भैय्या अंकुशराव टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९राजेश अंकुशराव टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४राजेश अंकुशराव टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९राजेश अंकुशराव टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".