Jump to content

घडशी

ज्या ठिकाणी जुनी शंकराची तसेच देवी देवतांचे मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते.

आळंदी,कोल्हापूर,जेजुरी,ज्योतिबाचा डोंगर,पंढरपूर, मुंबई, शिखर शिंगणापूर,शिर्डी,फलटण सातारा,कराड,बारामती,म्हसवड,भोजलिग वळई-जांभूळणी, वाडे धुळदेव, कांबळेश्वर, ज्योतिबा, वाडे रत्‍नागिरी, आचरा,रामेश्वर,कणकवली,पुणे,वीर,भोर, सासवड,सोमेश्वर,करंजे, मुरूम,भुईंज,पाचवड,वाई,महाबळेश्वर,हुमगाव,इचलकरंजी,नातेपुते,तरंगफळ,माळीनगर,सांगली,शिराळा, नरसिंहवाडी,कुरुंदवाड,पेठ्नाका,माजगाव, निनामपाडळी, कोरेगांव तसेच महाराष्ट्रमधे वेगवेगळ्या ठिकाणी घडशी समाजाची बरीच वस्ती आहे. या समाजातील अनेकांचे आडनाव पवार मोरे जाधव असते.

अनेक ठिकाणी मंदिराबाहेर हार-फुले विकण्याचे, डेकोरेशन करण्याचे आणि वाद्यदुरुस्तीचे काम घडशी समाजाचे तरुण करताना दिसतात.

यामध्ये मोहिते,पवार,धुमाल,वाडेकर,जाधव,साळुंखे,भोसले मोरे,वनारे,शिंदे,पाले अड़नावाचा समावेश होतो.

पहा : गावकामगार