घंगाळ
घंगाळे हा एक पुरातन भांड्याचा प्रकार आहे.
स्वरूप
घंगाळ भांडे सर्वसाधारण तांबे किंवा पितळ व क्वचितच अल्युमिनियम या धातूंचे असते. या भांड्याचा आकार खोलगट असून त्याला उचलण्यासाठी दोन बाजूंना दोन कडी असतात.
वापर
घंगाळ्याचा पूर्वीच्या काळी आंघोळीचे पाणी ठेवण्यासाठी केला जात होता. आता या भांड्याचा वापर जवळजवळ नाहीसा झाला आहे. तरीही अजूनही काहीप्रमाणात या भांड्याचा वापर खेडेगावामध्ये केला जातो. तर नागरीभागात शोभेची वस्तू म्हणून देखील याचा वापर केला जातो.