लुइगी ग्विदो ग्रांदी (ऑक्टोबर १, इ.स. १६७१:क्रेमोना, इटली - जुलै ४, इ.स. १७४२) हा इटलीचा गणितज्ञ व धर्मगुरू होता.