Jump to content

ग्वाल्हेर जिल्हा

ग्वाल्हेर जिल्हा
ग्वाल्हेर जिल्हा
मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा
ग्वाल्हेर जिल्हा चे स्थान
ग्वाल्हेर जिल्हा चे स्थान
मध्यप्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमध्यप्रदेश
विभागाचे नावग्वाल्हेर विभाग
मुख्यालयग्वाल्हेर
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२१४ चौरस किमी (२,०१३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २०,३०,५४३ (२०११)
-लोकसंख्या घनता४४५ प्रति चौरस किमी (१,१५० /चौ. मैल)
-साक्षरता दर७७.९%
-लिंग गुणोत्तर१.१५ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीश्री आकाश त्रिपाठी
-लोकसभा मतदारसंघग्वाल्हेर
-खासदारज्योतिरादित्य शिंदे
संकेतस्थळ


हा लेख ग्वाल्हेर जिल्ह्याविषयी आहे. ग्वाल्हेर शहराविषयीचा लेख येथे आहे.

ग्वाल्हेर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

ग्वाल्हेर सन १९४८ ते १९५६पर्यन्त मध्य भारताची राजधानी होते, जेव्हा मध्य प्रदेश भारताला जोडला गेला, तेव्हा याला जिल्ह्याचे स्वरूप देण्यात आले.



चतुःसीमा

तालुके