Jump to content

ग्वारूलोस

ग्वारूलोस
Guarulhos
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
ग्वारूलोसचे साओ पाउलोमधील स्थान
ग्वारूलोस is located in ब्राझील
ग्वारूलोस
ग्वारूलोस
ग्वारूलोसचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 23°27′46″S 46°31′58″W / 23.46278°S 46.53278°W / -23.46278; -46.53278

देशब्राझील ध्वज ब्राझील
राज्य साओ पाउलो
स्थापना वर्ष ८ डिसेंबर १५६०
क्षेत्रफळ ३१८ चौ. किमी (१२३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५९ फूट (२३१ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १३,१२,१९७
  - घनता ४,१२६.२ /चौ. किमी (१०,६८७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
guarulhos.sp.gov.br


ग्वारूलोस (पोर्तुगीज: Guarulhos) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात साओ पाउलो महानगराच्या हद्दीत वसलेल्या ग्वारूलोसची लोकसंख्या २०१४ साली १३.१ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ग्वारूलोस ब्राझीलमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

साओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा ब्राझील देशातील व लॅटिन अमेरिकेमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ ग्वारूलोस शहरामध्येच स्थित आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे