ग्वानाह्वातो
ग्वानाह्वातो Guanajuato | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
ग्वानाह्वातोचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | ग्वानाह्वातो | ||
सर्वात मोठे शहर | लेओन | ||
क्षेत्रफळ | ३०,६०८ चौ. किमी (११,८१८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५५,९४,६०९ | ||
घनता | १८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-GUA | ||
संकेतस्थळ | http://www.guanajuato.gob.mx |
ग्वानाह्वातो (संपूर्ण नाव:ग्वानाह्वातोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Guanajuato) हे मेक्सिकोच्या मध्य भागातील एक राज्य आहे.
भूगोल
मेक्सिकोच्या मध्य भागात ३०,६०८ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २२व्या क्रमांकाचे मोठे आहे.