Jump to content

ग्रो हार्लेम ब्रुंड्टलँड

ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड (एप्रिल २०, इ.स. १९३९:ऑस्लो:नॉर्वे - ) ही नॉर्वेची भूतपूर्व पंतप्रधान आहे. ही १९८१, १९८६-८९ आणि १९९०-९६ या तीन कालखंडांदरम्यान सत्तेवर होती.

ब्रुंड्टलॅंड १९९८-२००३ दरम्यान विश्व आरोग्य संघटनेची महानिदेशक होती.